बेळगाव : जीएसएस महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे २८ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या खुल्या रंगमंचावर ‘सक्सेरियन्स २४ रीकनेक्ट अँड रीजॉईस’ हा पुनर्मिलन महामेळावा आयोजित केला आहे. या महा मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी व जेष्ठ कलाकार प्रसाद पंडित, माजी विद्यार्थी व खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित …
Read More »Recent Posts
तुकाराम को-ऑप. बँकेची निवडणूक तिसऱ्यांदा बिनविरोध
बेळगाव : बेळगाव शहरातील तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेच्या संचालक पदाची निवडणूक नुकतीच होऊन मावळते चेअरमन प्रकाश मरगाळे यांच्यासह बँकेच्या 14 संचालकांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. पुढील 2025 -2030 साला करिता श्री तुकाराम बँकेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया काल रविवारी निवडणूक अधिकारी सी. आर. पाटील यांच्या निर्देशाखाली पार …
Read More »राहुल गांधींवर केलेल्या आरोपांवर सुरजेवालांचा पलटवार
बेळगाव : राहुल गांधींवर ड्रग्स एडिक्ट असल्याचा आरोप करणाऱ्यांना विरोधकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशी कठोर टीका एआयसीसीचे राज्य प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. बेळगाव भारताच्या इतिहासातील एक अविस्मरणीय स्थान आहे. स्वातंत्र्य संग्रामासाठी महात्मा गांधींनी याच ठिकाणावरून रणशिंग फुंकले होते, असे विधान एआयसीसीचे राज्य प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta