Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

कर्नाटक कोचिंग सेंटरमधून 50 हून अधिक विद्यार्थ्यांची एसएससी जीडी 2024 परीक्षेमध्ये निवड

  बेळगाव : विनय ल्हासे सर आणि श्रीशैल तल्लुर सरांच्या मार्गदर्शनाखाली एकाच कोचिंग सेंटरमधून 50 हून अधिक विद्यार्थ्यांची SSC GD 2024 परीक्षेमध्ये फायनल निवड झाली आहे. कर्नाटक कोचिंग सेंटर, कचेरी रोड, बेळगाव ही संस्था पुन्हा एकदा कर्नाटक राज्यात सरकारी परीक्षांमध्ये अव्वल निकाल देणारी संस्था ठरली आहे. यावर्षी झालेल्या SSC GD …

Read More »

मराठा बँक पंचवार्षिक निवडणूक : चौघांची माघार; सत्ताधारी पॅनलला विजयी करण्याचे आवाहन

  बेळगाव : उद्या 22 डिसेंबर 2024 रोजी मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणूक होऊ घातली आहे. सर्वत्र सत्ताधारी पॅनलला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. काल शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर रोजी सत्ताधारी पॅनलने चव्हाट गल्ली परिसरात प्रचार फेरी काढली. यावेळी गल्लीतील प्रतिष्ठित नागरिक, पंचमंडळी, महिला वर्ग, युवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित …

Read More »

राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेची हिंडलगा, येळ्ळूर व खानापूर केंद्रावरील तयारी पूर्ण

  येळ्ळूर : ८६५ सीमावासीय प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य मंचच्या वतीने रविवार दि. २२ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेची तयारी पूर्ण झाली असुन याबाबतची बैठक शनिवार दि. २१ रोजी येळ्ळूर केंद्रावर घेण्यात आली. परीक्षा ठीक १२ ते २ या वेळेन होणार असल्याने सर्व परीक्षार्थीनी वेळेचे बंधन पाळावे असे यावेळी मंचच्या …

Read More »