निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे सोमवारी (ता.१६) विधानसभेसमोर हे आंदोलन केले होते. सुमारे अर्धा तासाच्या चर्चा नंतर मुख्यमंत्र्यांनी चार दिवसात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे दिले होते. पण त्यांनी आश्वासन न पाळल्याने रयत संघटनेतर्फे पुन्हा विधानसभेसमोर निदर्शने करण्यात आली. बेळगाव येथे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. …
Read More »Recent Posts
नवहिंद सोसायटीचे सहकार क्षेत्रात मोठे यश
माजी महापौर मालोजीराव अष्टेकर: नवहिंद दिनदर्शिकेचे प्रकाशन बेळगांव : नवहिंद सोसायटी स्थापनेपासून लोककल्याणकारी शैक्षणिक, क्रीडा आणि सहाकार क्षेत्रात मोठे यश पादाक्रांत केले असून समाजाने संस्थेच्या उपक्रमाला पाठबळ द्यावे असे आवाहन माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी केले. नवहिंद दिनदर्शिका 2025 च्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन प्रकाश अष्टेकर …
Read More »कर्नाटकचे पुन्हा ‘नाटक’, अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय
सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूर स्थितीला कर्नाटकातील अलमट्टी धरणाला जबाबदार मानण्यात येत. सध्या या धरणाची उंची 519 मीटर इतकी आहे. मात्र आता ही उंची आणखी पाच मीटरने वाढवून 524 मीटर करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने परवानगी द्यावी अशी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta