बेळगाव : विधानसभेत काँग्रेस-भाजपच्या भांडणात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर याना अश्लील शब्द वापरल्याचा आरोप करत आज सुवर्णसौध येथे भाजपचे आमदार सी. टी रवी याना काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजपचे आमदार सी.टी. रवी यांनी स्वतः असा शब्द वापरला नाही. मी घाबरणारा राजकारणी नाही. असे सांगितले. आज सभागृहात काँग्रेस-भाजपच्या …
Read More »Recent Posts
मराठा बँक पंचवार्षिक निवडणूक : बेळगावसह उपनगरातून सभासदांचा सत्ताधारी पॅनलला पाठिंबा
बेळगाव : मराठा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराचा झुंझावात सर्वत्र चालू आहे. बेळगावसह उपनगरातून सभासदांचा भरघोस पाठिंबा सत्ताधारी पॅनलला मिळत आहे. आज गुरुवार दिनांक 19 डिसेंबर रोजी शहापूर येथील उदय सोसायटीमध्ये सर्व सभासद मतदारांना एकत्रित करून आदिनाथ लाटूकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. …
Read More »मंत्री हेब्बाळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आमदार सी. टी. रवी यांना अटक
बेळगाव : महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे आमदार सी.टी. रवी यांना अटक करण्यात आली आहे. हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात सी. टी. रवी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. भा.द. वि. कायदा 75 आणि 79 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर दाखल होताच …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta