Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणी अमित शहा यांच्या विरोधात “जोडे मारो” आंदोलन

  खानापूर : खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणी शिवस्मारकाजवळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात “जोडे मारो” आंदोलन करण्यात आले व खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे खानापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. देशवासीयांना ते आदरणीय आहे पण मनुस्मृतीवाल्यांना संविधान …

Read More »

मर्कंटाईल सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

  बेळगाव : येथील मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली. 2025 ते 2030 या काळासाठी झालेल्या या निवडणुकीत विद्यमान पॅनल निवडून आले. त्यानंतर सोसायटीच्या चेअरमन व्हा. चेअरमनपदी श्री. संजय मोरे यांची तर व्हाईस चेअरमनपदी रमेश ओझा यांची फेरनिवड करण्यात आली संचालक म्हणून प्रसन्ना रेवन्नावर, राजेंद्र …

Read More »

मुर्डेश्वर येथे झालेल्या अपघातातील मुलींना वाचवण्यात जीएसएस कॉलेजच्या मुलांचे धाडस….

  बेळगाव : येथील जीएसएस कॉलेजच्या भूगर्भशास्त्राच्या विद्यार्थ्यांची स्टडी टूर गेली असता याचवेळी मुर्डेश्वर येथील समुद्रात कोलार येथील मोरारजी देसाई शाळेतील विद्यार्थी बुडताना बघून जीएसएस कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी साहस करत समुद्रात धाव घेतली आणि बुडत असलेल्या तीन मुलींना वाचविण्यात त्यांना यश मिळाले आहे. या बद्दल मिळालेली माहीती अशी की, जीएसएस कॉलेजच्या …

Read More »