Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ संघ मराठा साम्राज्य चषकाचा मानकरी

    बेळगाव : कंग्राळी खुर्द, बेळगाव येथे आयोजित 19 व्या पर्वातील ‘मराठा साम्राज्य चषक -2024’ या भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ संघाने हस्तगत केले, तर बालाजी स्पोर्ट्स कडोली संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सदर नुकत्याच यशस्वीरित्या पार पडलेल्या भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम …

Read More »

मुंबई केंद्रशासित करा : आमदार लक्ष्मण सवदी यांनी उधळली मुक्ताफळे!

    बेळगाव : महाराष्ट्रातील नेते बेळगावला केंद्रशासित करण्याची मागणी सातत्याने करत असतात. या उलट बेळगाव सीमा भागाचा मुंबईवर हक्क आहे. त्यामुळे मुंबईला केंद्रशासित करण्यात यावे, अशी मुक्ताफळे आमदार लक्ष्मण सवदी यांनी आज विधानसभेत उधळली. उत्तर कर्नाटक विकास विषयावरील चर्चेत भाग घेताना आमदार सवदी म्हणाले, बेळगाव सीमा भागातील लोकप्रतिनिधींनी त्याकाळी …

Read More »

शिनोळी येथे महामेळावा भरविल्यास म. ए. समितीचा पाठिंबा!

  बेळगाव : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी शिनोळी येथे महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा आयोजित करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याला बेळगावच्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून संपूर्ण पाठिंबा असल्याचे समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर आणि खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी स्पष्ट केले आहे. कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचे (उ.बा.ठा.) नेते विजय …

Read More »