येळ्ळूर : 865 सीमावासीय शिक्षक महाराष्ट्र राज्य मंचच्या वतीने होणाऱ्या राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेच्या नियोजनाची बैठक येळ्ळूर येथे नुकतीच पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नवहिंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता उघाडे यांनी केले. 865 सीमावासीय गावातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांची परिस्थिती बघता त्यांना योग्य …
Read More »Recent Posts
संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणेसह म. ए. समितीचे कार्यकर्ते नागपूरकडे रवाना
बेळगाव : एका बाजूला बेळगावात कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना, दुसऱ्या बाजूला नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. महाराष्ट्रातील नव्या सरकारचे हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरू झाले आहे. महायुतीच्या सरकारकडून बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांच्या वतीने मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर …
Read More »अभियंता अतुलकडून निकीता मागत होती 80 हजार रुपये मेंटेनन्स
बेंगळुरू : अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची पत्नी निकिता सिंघानिया हिच्यासह तीन जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. 14 डिसेंबर रोजी त्यांना अटक करण्यात आली. प्रयागराज न्यायालयाने त्या तिघांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र या केसमध्ये आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. निकिता आणि अतुल यांच्याबाबत जौनपूर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta