Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

सीमाभागात २२ डिसेंबर रोजी विसावे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन!

  खानापुरात मायमराठीचा उत्सव; भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी बेळगाव : विसावे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन रविवार दि. २२ डिसेंबर रोजी सीमा भागातील खानापूर (जि. बेळगाव) येथे संपन्न होत असून या मायमराठीच्या उत्सवात भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी साहित्य रसिकांना मिळणार आहे. हे साहित्य संमेलन भव्य दिव्य प्रमाणात साजरे करण्यासाठी खानापुरात सध्या जय्यत तयारी …

Read More »

कॅपिटल वन एस. एस. एल. सी. व्याख्यामालेस प्रारंभ

  बेळगाव : येथील कॅपिटल वन या संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या 16व्या एस.एस.एल.सी. व्याख्यानमालेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नुकताच ज्योती महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून टिळकवाडी हायस्कुलचे ज्येष्ठ शिक्षक सी. वाय. पाटील, मराठी विषयाचे व्याख्याते मराठी विद्यानिकेतन हायस्कूलचे बी एम. पाटील व युवराज पाटील …

Read More »

खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणेचा उद्योग मेळावा संपन्न

  खानापूर : खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणे आयोजित खानापूर, रामनगर, अळणावर, हलियाळ आणि तत्सम परिसरातल्या सीमाभागातील पुणेस्थित उद्योजकांना मार्गदर्शन मेळावा दिनांक १२ डिसेंबर २०२४ रोजी सुवासिनी मंगल कार्यालय धायरी, पुणे या ठिकाणी पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार श्री. भिमरावआण्णा तापकीर, विश्वास ग्रुपचे अध्यक्ष …

Read More »