Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

जीएसएस पीयु काॅलेजच्या धारिणी बायोक्लबद्वारे विविध स्पर्धांचे आयोजन

    बेळगाव : जीएसएस पीयु काॅलेजच्या जीवशास्त्रात विभागाद्वारे सालाबादप्रमाणे या वर्षी ही धारिणी बायोक्लबद्वारे विद्यार्थी वर्गात पर्यावरण आणि त्याचे संवर्धन या विषयी जागृकता निर्माण करण्यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन पर्यावरणाशी निगडीत विषय देऊन केले गेले. यासाठी स्पर्धकांना वनजीवन छायाचित्रीकरण, पोस्टर्स आणि प्रतिकृती बनवणे हे विषय दिले गेले. या आयोजित पारितोषिक …

Read More »

महायुती सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार, संभाव्य मंत्र्यांची यादी

  मुंबई : महायुती सरकारमधील नवीन मंत्र्यांचा शपथविधी आज पार पडणार आहे. नागपुरात हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला असून आज संध्याकाळी ४ वाजता हा सोहळा होईल. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षातील मंत्री शपथ घेतील. नागपुरातील राजभवनात हा शपथविधी आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तब्बल ३३ …

Read More »

कोविड घोटाळा प्रकरणी पहिले एफआयआर दाखल

  एफआयआरमध्ये कोणत्याही राजकीय व्यक्तीचे नाव नाही बंगळूर : कर्नाटकातील कोविड-१९ साथीच्या आजाराच्या व्यवस्थापनात कथित घोटाळा आणि अनियमिततेशी संबंधित पहिला गुन्हा शुक्रवारी (१३) विधानसौध पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला. विधानसौध पोलिसांनी खासगी कंपन्यांचे मालक आणि वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. विद्यमान मुख्य वित्तीय अधिकारी, वैद्यकीय शिक्षण संचालनालय एम. विष्णू …

Read More »