बेळगाव : पंचमसाली समाजाने हिरेबागेवाडी महामार्गावर रास्ता रोको करून सरकारच्या धोरणाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. २ ए आरक्षणासाठी कुंडलसंगम गुरुपीठाचे श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली सुवर्णसौधसमोर आंदोलन करण्यात आले. सुवर्णसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला. याचा तीव्र निषेध करत आज राज्यभर पंचमसाली समाजाने महामार्गावर …
Read More »Recent Posts
पंचमसाली आंदोलकांवरील लाठीचार्जचा निषेध करत सुवर्णसौध समोर भाजपाची निदर्शने
बेळगाव : पंचमसाली समाजाच्या आंदोलकांवर सरकारने केलेल्या हल्ल्याचा निषेध करत आज सुवर्णसौध समोर भाजपाच्या वतीने निदर्शने केली गेली. मूलभूत आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या पंचमसाली समाजावर सरकारकडून हल्ला करवण्यात आल्याचा आरोप करत, आज सुवर्ण सौध समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भाजपाचे राज्याध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक …
Read More »कायदा सुव्यवस्था हाती घेणाऱ्यांची कदापिही गय केली जाणार नाही : गृहमंत्री जी परमेश्वर यांचा इशारा
बेळगाव : पंचमसाली समाजाला लोकशाही मार्गाने शांततेने आणि न्यायालयाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन करत आंदोलन करण्याचा परवानगी देण्यात आली होती मात्र न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून आंदोलनाला हिंसक वळण देण्यात आले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला. कायदा सुव्यवस्था हाती घेणाऱ्यांची कदापिही गय केली जाणार नाही, असा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta