Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

जिजामाता महिला सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध!

    बेळगाव : कर्नाटकातील पहिली महिला सहकारी बँक म्हणून सहकार क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या जिजामाता महिला सहकारी बँकेची २०२५-३० या कालावधीसाठी निवडणूक बिनविरोध पार पडली. नव्याने चार संचालकांचा समावेश करण्यात आला. बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार इच्छुकांनी अर्ज दाखल केले. परंतु अर्ज माघारी दिवशी बिनविरोध निवड जाहीर …

Read More »

बोगस आदेश काढून अंगणवाडी भरतीत फसवणूक? : ब्लॉक काँग्रेसकडून चौकशीची मागणी

  खानापूर : अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बदल्यात उमेदवाराकडून तीस हजार रुपये घेऊन चक्क नियुक्तीचे बोगस आदेशदेखील देण्यात आले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ब्लॉक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. हेमाडगा भागातील एका गावातील महिलेला अंगणवाडी सेविका पदावर नोकरी …

Read More »

खानापुरातील आरोग्य शिबिराचा ८०० रुग्णांनी घेतला लाभ

  नामवंत डॉक्टरांकडून तपासणी: आजपर्यंतचे सर्वात मोठे शिबिर खानापूर : खानापूर येथील डॉक्टर असोसिएशन व सरकारी दवाखाना खानापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी खानापूर शहरातील मारुतीनगर येथील समर्थ इंग्लीश मीडियम स्कूलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शहर व तालुक्यातील ८०० हून अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. खानापूर …

Read More »