खानापूर : अतिक्रमित वन जमिनीवर अधिकार मिळवण्यासाठी खानापूर तालुका वनहक्क समितीने चालवलेल्या उपक्रमांतगर्त वनहक्क प्राप्तीसाठी जे दावे दाखल करावे लागतात त्यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. ही प्रक्रिया कांही प्रमाणात पूर्ण होऊन बहुतांश मागणीदारांनी ‘क’ नमुन्यातील आवश्यक तो अर्ज भरून तयार केला आहे. तेव्हा दावा मंजूरीसाठी पुढे …
Read More »Recent Posts
तारांगण, सुनील टेक्सटाईल व कलाश्री सोसायटीतर्फे खेळ पैठणीचा कार्यक्रम
बेळगाव : महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या महिलांच्या हक्काचे व्यासपीठ असणाऱ्या तारांगण , सुनील टेक्सटाईल व कलाश्री सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने खेळ पैठणीचा सन्मान नारीचा हा कार्यक्रम शनिवार दिनांक 15 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता बेळगाव आतील नार्वेकर गल्ली येथील सुनील टेक्सटाईल या भव्य शोरूमच्या हॉलमध्ये आयोजित केला आहे. या …
Read More »सदलग्यात मगरीच्या हल्ल्यात तरुण जखमी
सदलगा : येथील द्रविड शेरी भागातील दूधगंगेच्या पात्रात दत्तवाडकडील बाजूला बोरगांवचे सुमारे सहा मच्छीमार करणारे तरुण मासेमारी करत होते. दत्तवाडच्या तीरावर सहा तरुण दूधगंगेच्या पात्रात मासेमारी करताना बोरगावच्या एका मच्छीमाराच्या पायाला मगरीने धरुन ओढले. रेहमान बहुरुपी (वय ४० वर्षे) असे त्या मच्छीमाराचे नांव असून त्याच्या गुडघ्याच्या खलील भागात पिंडरीच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta