Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याची राज्यसभा सदस्या प्रियांका चतुर्वेदी यांची मागणी

    बेळगाव : बेळगावसह अनेक शहरे आणि गावांमधील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील सीमावाद हा प्रदीर्घकाळापासूनचा प्रश्न प्रलंबित आहे. कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या महामेळाव्याची धास्ती घेऊन कर्नाटक पोलिसांनी बळाचा वापर करून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. 2022 मध्ये, केंद्राने …

Read More »

नंदीहळी कृषी पत्तीन सहकारी संघाच्या अध्यक्षपदी परशराम कोलकार यांची बिनविरोध निवड

    बेळगाव : विविद्दोदेश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघ नंदीहळी ता. जि. बेळगाव या कृषी पत्तीन सहकारी संघाची निवडणूक नुकताच पार पडली. या निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी श्री. परशराम श. कोलकर यांची चौथ्यांदा संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली व सौ. पद्मजा चं. पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड केली. या …

Read More »

मि. कर्नाटक श्री धीरज कुमार उडुपी विजेता; उपविजेता चरण कुंदर उडुपी, बेस्ट पोझर झाकीर हुल्लुर धारवाड

बेळगाव : कर्नाटक बॉडी बिल्डींग असोसिएशनतर्फे “मिस्टर कर्नाटक श्री” शरीरसौष्ठव स्पर्धेत मि. कर्नाटक श्री 2 धीरज कुमार उडुपी याने निर्विवादपणे विजेतेपद पटकाविले. उपविजेता चरण कुंदर उडुपी, बेस्ट पोझर झाकीर हुल्लुर धारवाड यांनी संपादन केले. शनिवार 8 डिसेंबर रोजी दावणगिरी येथील मोती वीराप्पा महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती. कर्नाटक राज्य …

Read More »