निपाणी : दरवर्षीप्रमाणे, या वर्षीही महाराष्ट्र एकीकरण समितीने कर्नाटकमधील हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात महामेळावा आयोजित केला होता. मात्र, बेळगाव पोलिसांनी महामेळाव्याला परवानगी नाकारली होती. विनापरवाना सुरु होणाऱ्या महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरहून बेळगावला येणाऱ्या कोल्हापूरमधील शिवसैनिकांना निपाणी सीमेवरच पोलिसांनी रोखले.यावेळी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोल्हापूर शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे आणि …
Read More »Recent Posts
कर्नाटक पोलिसांची दडपशाही; महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला प्रशासनाने परवानगी नाकारली असताना आणि पोलीस खात्याने जमावबंदीचा आदेश लागू केला असतानाही त्याला दाद न देता शेकडो मराठी भाषिक जोरदार घोषणाबाजी करून धर्मवीर संभाजी चौक येथे दाखल झाले आणि महाराष्ट्रात जाण्याची आपली इच्छा पुन्हा एकदा व्यक्त केली. यावेळी पोलिसांनी दडपशाही करून महामेळावा …
Read More »बसचा पत्रा तुटून पडल्याने महिला प्रवासी जखमी
खानापूर : खानापूर येथे झालेल्या धक्कादायक अपघाताने केएसआरटीसी बस देखभाल आणि व्यवस्थापनातील गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे. बसचा पत्रा तुटून पडल्याने दोन महिला सुदैवाने बचावल्या. निडगल येथील पद्मिनी भुजंग कदम (६५) या गोदगेरीकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करत असताना ही घटना घडली. रुमेवाडीजवळ गाडीने भरधाव वेग घेतल्याने महिलेच्या पायाखालचे प्लायवूड निखलेले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta