Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

ईव्हीएम विरोधात तुम्ही ठराव करा, दिल्ली अन् मुंबई आम्ही गाजवू : शरद पवार

    मारकडवाडी : ईव्हीएमवरून देशातील जनतेची दिशाभूल करू नका, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना काही आकडे दाखवले होते. त्यावरून आता शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये तुम्ही राजकारण करू नका, लोकांना भेटणं यात चुकीचं काय आहे, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. मारकडवाडी …

Read More »

संविधानाने दिलेल्या हक्क आणि अधिकारापासून सीमा बांधव वंचित?

  बेळगाव : अधिकार हक्क, स्वातंत्र्य जबाबदारी, सार्वभौमत्व, बंधुत्व ही तत्वे भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला प्रदान केली आहेत. मग मागील 68 वर्षापासून लढा देत असलेल्या बेळगाव सीमाभागातील मराठी भाषिकांच्या तत्त्वांची मात्र गळचेपी सुरू आहे. कायदेशीर मार्गाने सुरू असणारा लढा लढण्यासाठी मज्जाव करत कर्नाटक सरकार अत्याचाराची परिसीमा गाठत आहे. होय “अत्याचाराची …

Read More »

मार्कंडेयनगर येथील स्वयंभू श्री वरदविनायक मंदिराचे कळसारोहण व धनलक्ष्मी – सरस्वती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

  बेळगाव : मार्कंडेयनगर ए.पी.एम.सी. बेळगांव येथील स्वयंभू श्री वरदविनायक मंदिराचे कळसारोहण व धनलक्ष्मी – सरस्वती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दि. 6/12/2024 रोजी करण्यात आली. बऱ्याच वर्षांनी आलेला दुर्मिळ मुहुर्त मार्गशीर्ष शुक्लपक्ष क्रोधीसंवस्तर 1946 श्रवण नक्षत्रमध्ये कारंजीमठ बेळगांवचे म.नि.प्र. गुरुसिध्ध महास्वामीजी यांच्या हस्ते कळसारोहण व प्राणप्रतिष्ठापना पार पडली. पौरोहित्य बैलहोंगल दुर्गा परमेश्वरी …

Read More »