कोल्हापूर : महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची भव्य भगवी रॅली कोल्हापूर ते बेळगाव निघणार आहे. कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या महामेळाव्याला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी कोल्हापूर ते बेळगाव रॅलीचे …
Read More »Recent Posts
धर्मवीर संभाजी चौकात होणार महामेळावा; मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय
बेळगाव : कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे होणार आहे त्याला विरोध करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती दरवर्षी महामेळावा आयोजित करतात. यावर्षी देखील सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता धर्मवीर संभाजी चौक येथे भव्य महामेळावा आयोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्याला मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित …
Read More »अट्टल चोरट्याला अटक; दोन लाखाच्या मोटारसायकली जप्त
बेळगाव : एका अट्टल दुचाकी चोराला अटक करून शहापूर पोलिसांनी त्याच्याजवळून २ लाख ८ हजार रुपये किमतीच्या पाच स्प्लेन्डर मोटरसायकली जप्त केल्या आहेत. पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. बाळकृष्ण परसप्पा होसमनी (वय २७) रा. लक्ष्मी गल्ली खणगाव बी. के. सध्या रा. मलप्रभानगर, वडगाव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta