कुन्हा आयोगाच्या शिफारशींबाबत बैठकीत चर्चा बंगळूर : कुन्हा यांच्या समितीच्या शिफारशीनुसार अधिकारी कोविड बेकायदेशीरतेची चौकशी करत आहेत. कोविड प्रकरणात पैसे खाणाऱ्यांना सोडणार नाही, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले. न्यायमूर्ती मायकल कुन्हा चौकशी आयोगाच्या शिफारशींबाबत प्रभारी आणि अधिकाऱ्यांच्या समितीच्या अहवालाचा आढावा आणि शिफारशींबाबत उपसमितीची शनिवारी विधानसौध येथे बैठक झाली. …
Read More »Recent Posts
सामाजिक कार्यकर्ते संजय किल्लेकर यांचे निधन
बेळगाव : मूळचे रामलिंग खिंड गल्लीचे रहिवासी सध्या महात्मा फुले रोड येथे वास्तव्यात असलेले सामाजिक कार्यकर्ते संजय किल्लेकर (वय 55) यांचे शनिवारी रात्री आकस्मित निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ असा मोठा परिवार आहे. रविवारी सकाळी 11 वाजता शहापूर स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले जाणार आहेत. …
Read More »गर्लगुंजी, केकेकोप परिसरातील शेतकऱ्यांचा बेळगाव-धारवाड रेल्वे प्रकल्पाला तीव्र विरोध
बेळगाव : सुपीक जमिनींच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन बेळगाव-धारवाड दरम्यान प्रस्तावित रेल्वे मार्गावरून स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. देसुर, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, प्रभुनगर, गर्लगुंजी, आणि केकेकोप यासारख्या गावांतील शेतकरी या प्रकल्पाला विरोध करत आहेत. त्यांच्या मते, या प्रकल्पामुळे सुपीक जमिनी आणि बहुफसली शेती धोक्यात येणार आहे. सुपीक जमीन गमावण्याचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta