Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

गर्लगुंजी, केकेकोप परिसरातील शेतकऱ्यांचा बेळगाव-धारवाड रेल्वे प्रकल्पाला तीव्र विरोध

  बेळगाव : सुपीक जमिनींच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन बेळगाव-धारवाड दरम्यान प्रस्तावित रेल्वे मार्गावरून स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. देसुर, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, प्रभुनगर, गर्लगुंजी, आणि केकेकोप यासारख्या गावांतील शेतकरी या प्रकल्पाला विरोध करत आहेत. त्यांच्या मते, या प्रकल्पामुळे सुपीक जमिनी आणि बहुफसली शेती धोक्यात येणार आहे. सुपीक जमीन गमावण्याचा …

Read More »

पायोनियर अर्बन बँकेची निवडणूक 15 डिसेंबर रोजी

  बेळगाव : येथील 118 वर्षाची परंपरा असलेल्या दि. पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या 15 डिसेंबर रोजी होत आहे. एकंदर 13 जागांसाठी ही निवडणूक होत असून त्यामध्ये सामान्य गटातून सात उमेदवार, महिला गटातून दोन, कमी उत्पन्नाचे (ओबीसी) गटातून ए एक व बी एक असे दोन उमेदवार …

Read More »

हिंडलगा कारागृहातील कैद्याचा संशयास्पद मृत्यू

  बेळगाव : हिंडलगा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या बन्नंजे राजाच्या एका साथीदाराचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. कैद्याचे नाव के. एम. इस्माईल असून, उद्योजक आर. एन. नायक हत्या प्रकरणात त्याला शिक्षा सुनावण्यात आली होती. हिंडलगा कारागृहात मागील 9 वर्षांपासून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला के. एम. इस्माईल याला आज अचानक श्वसनाचा …

Read More »