बेळगाव : रात्रीच्या वेळी मोबाईल शॉपचे लोखंडी रॉडने शटर कट करुन, दुकान उघडुन आत घूसुन 13 मोबाईलची धाडसी चोरी केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याप्रकरणी तिसरे जे. एम. एफ. सी न्यायालयाने निकाल सुनावला असून साक्षीदारातील विसंगती व सबळ पुराव्या अभावी आरोपी अतीक महम्मबहुसेन पटेल, वय 24 …
Read More »Recent Posts
स्वच्छतागृहातील पैशांची लूट थांबविण्यासाठी निवेदन
निपाणी : निपाणी येथील बसस्थानकावर कर्नाटक, महाराष्ट्रसह कोकण भागातील प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे प्रवासावेळी गैरसोय होऊ नये, यासाठी केएसआरटीसीतर्फे बसस्थानकावर शौचालये बांधली आहेत. पण, त्यांच्या वापरासाठी प्रवाशांकडून लूट केली जात आहे. ही लूट तत्काळ थांबवावी, या मागणीचे निवेदन फोर-जेआर मानवाधिकार संघटनेतर्फे परिवहन मंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवेदनातील माहिती अशी, बसस्थानकावर …
Read More »तळेवाडी-गोल्याळी मार्गावर वाघाचे दर्शन!
खानापूर : खानापूर तालुक्यातील तळेवाडी-गोल्याळी मार्गावर काल शुक्रवारी 6 रोजी रात्री 8.00 वाजण्याच्या सुमारास वाघ रस्त्यावरून पुढे जात असल्याचे दोघा दुचाकीस्वाराना दिसून आला. त्यामुळे त्यांनी घाबरून जागेवरच दुचाकी थांबवली व वाघ जाण्याची वाट पाहतच लागले. परंतु वाघ थोडा पुढे गेला आणि परत मागे फिरला व हल्ला करण्यासाठी दुचाकीस्वारांच्या दिशेने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta