सरकारी अधिकाऱ्यांकडून आंदोलनाला परवानगी बेळगाव : येत्या ९ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशन काळात कर्नाटक राज्यातील मराठा संघटनांच्यावतीने ‘३ बी’ ऐवजी ‘२ बी’ आरक्षण मिळावे , या मागणीकरिता दि. ११ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला परवानगी द्यावी, यासाठी गुरुवार दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी बेळगाव …
Read More »Recent Posts
कन्नड संघटनांची कोल्हेकुई सुरूच!
बेळगाव : कर्नाटक सरकारच्यावतीने बेळगावमध्ये दरवर्षी हिवाळी अधिवेशन भरविण्यात येत असते याला विरोध म्हणून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. या मेळाव्याला परवानगी देऊ नये, महामेळावा घेण्यात येऊ नये यासाठी कन्नड संघटनांच्या तथाकथित कार्यकर्त्यांची कोल्हेकुई सुरु झाली असून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कन्नड संघटनांच्यावतीने निदर्शने …
Read More »मणतुर्गे येथील श्री रवळनाथ मंदिराचे कळस बांधकाम पूजन
खानापूर : मणतुर्गे येथील श्री रवळनाथ मंदिराचे कळस बांधकाम पूजन गुरुवार दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी गावचे वतनदार पाटील श्री. सुभाष गणपती पाटील व मानकरी विष्णू गुरव पुजारी, जोतिबा दत्तू गुरव आणि श्री. ज्ञानेश्वर विष्णू देसाई यांच्या हस्ते पार पडले. सुरुवातीला कळस बांधकाम पूजन करण्यात आले. यावेळी जीर्णोद्धार समितीचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta