बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या 17 वर्षाखालील मुलींचा फुटबॉल संघ जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या 68 व्या अखिल भारतीय राष्ट्रीय शालेय मुलींच्या फुटबॉल स्पर्धेसाठी संघ रवाना झाला आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहभाग घेणाऱ्या संपूर्ण मुलींच्या फुटबॉल संघाला उद्दमबाग येथील वेगा हेल्मेट असोसिएटच्यावतीने फुटबॉल किट, स्पोर्ट्स बॅग, व …
Read More »Recent Posts
अनेक महिलांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हालभावी येथे संघाकडून कर्ज घेऊन तब्बल ३० हजारांहून अधिक महिलांची फसवणूक करणाऱ्या महिलेच्या घरावर छापा टाकण्यात आला. बेळगाव तालुक्यातील हालभावी गावातील सुरेखा हळवी नामक महिलेने तब्बल ३० हजारांहून अधिक महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. सुरेखा यांनी काही जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये महिलांच्या संघटना स्थापन करण्यास …
Read More »विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा १७ डिसेंबर रोजी मोर्चा
बेळगाव : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी 17 डिसेंबर रोजी सुवर्ण विधानसभेसमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या अध्यक्षा एस. वरलक्ष्मी यांनी दिली. कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या अध्यक्षा एस. वरलक्ष्मी यांनी सोमवारी बेळगावात पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, गुजरात उच्च …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta