Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरचे शारीरिक शिक्षक सतिश पाटील यांना तालुका आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेच्या वतीने कौतुक

  बेळगाव : मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरचे शारीरिक शिक्षक श्री.सतिश पंडित पाटील यांना बेळगाव तालुका सरकारी मराठा शिक्षक कल्याण संघ बेळगाव यांच्या वतीने रविवार दिनांक- 24/11/2024 रोजी तालुका आदर्श शारीरिक शिक्षक गुरू गौरव पुरस्कार 2024 देऊन गौरव करण्यात आला याबद्दल आज मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरच्या शाळा सुधारणा कमिटीच्या व शाळेचे …

Read More »

बिम्सवर लोकायुक्त अधिकाऱ्यांचा छापा

  बेळगाव : बेळगाव जिल्हा औषध गोदामावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला. यावेळी आरएलएस आयव्ही ग्लुकोजचे अनेक बॉक्स आढळून आले. आरएलएस आयव्ही ग्लुकोज हे बेल्लारी हॉस्पिटलमधील बाळंतिणींच्या मृत्यूस जबाबदार असल्याच्या तज्ञांच्या अहवालानंतर आरोग्य विभागाने या ग्लुकोजवर बंदी घातली आहे. सर्व रुग्णालयांना या ग्लुकोजचा वापर न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. …

Read More »

सौंदत्ती तालुक्यातील मुरगोड गावात तरुणाची निर्घृण हत्या

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील मुरगोड गावाच्या शिवारात पहाटे एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. सोहिल अहमद कित्तूर (17) असे मृत युवकाचे नाव असून तो मुरगोड येथे चायनीजची गाडी लावत होता. किरकोळ वादातून त्याची चाकूने वार करून हत्या गावातील पाच तरुणांनी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुरगोड …

Read More »