बेळगाव : मार्कंडेय नगर, एपीएमसी समोर येथील निवासी मलिकार्जुन सत्तीगिरी यांच्या स्वप्नात सातत्याने दर्शन दिलेल्या आणि कुडाळ जवळील जंगलात सापडलेल्या द्विभुज स्वयंभूवरद सिद्धीविनायक मंदिराची प्रतिष्ठापना मार्कंडेय नगरात 2018 साली करण्यात आली असून तेथे यंदा 6 डिसेंबर रोजी महालक्ष्मी महा सरस्वती मूर्ती प्रतिष्ठापना व मंदिराचे कळसा रोहन होणार आहे. या …
Read More »Recent Posts
कृष्णा नदीच्या पुलावरून कार कोसळून तिघांचा मृत्यू
सांगली / संजयनगर: कोल्हापूर रोडवरील कृष्णा नदीच्या पुलावर उदगाव येथे पुलावरून चारचाकी गाडी खाली कोसळून भीषण अपघात झाला. अपघातात तीन जण ठार तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. सांगलीच्या गावभागातील प्रसाद खेडेकर, त्यांच्या पत्नी प्रेरणा प्रसाद खेडेकर आणि वैष्णवी संतोष नार्वेकर अशी मृतांची नावे आहेत. तर समरजीत प्रसाद …
Read More »वॉर्ड समित्यांसाठी व्यापक जागृती व्हावी; वॉर्ड समिती संघाची मनपा आयुक्तांकडे मागणी
बेळगाव : बेळगाव शहराच्या विकासासाठी वॉर्ड समिती स्थापन करणे आवश्यक आहे. महापालिकेकडून वॉर्ड समिती स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांमध्ये जागृती व्हावी यासाठी प्रत्येक कचरा संकलन करणाऱ्या वाहनांच्या लाऊडस्पिकरवरून ऑडिओ संदेश द्यावा, अशी मागणी बेळगाव वॉर्ड समिती संघाच्यावतीने मनपा आयुक्त शुभा बी. यांच्याकडे करण्यात आली. वॉर्डमधील समस्या त्वरित …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta