Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नीविरुध्द आणखी एक गुन्हा दाखल; मुडा घोटाळ्याला नवा ट्विस्ट

    बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या पत्नी पार्वती बी. एम. यांच्या मुडा घोटाळ्याला एका महिलेने मुख्यमंत्र्यांच्या पत्नीविरुद्ध दिवाणी खटला दाखल केल्याने नवीन वळण लागले आहे. म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाने म्हैसूरच्या केसरे गावात पार्वती बी. एम. यांनी संपादित केलेल्या जमिनीच्या बदल्यात मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला १४ भूखंडांचे वाटप केले होते. मात्र …

Read More »

विनोद तावडेंची एन्ट्री अन् महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबत पुन्हा सस्पेन्स!

  नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची काल रात्री दिल्लीत भेट झाली. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रि‍पदाबाबत अमित शाह यांनी विनोद तावडे यांना बोलावून घेतले होते. यावेळी मराठा चेहरा नसल्यास होणाऱ्या परिणामांविषयी अमित शाह यांनी विनोद तावडे यांच्यासोबच चर्चा केल्याची सूत्रांनी माहिती आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहऱ्याबाबत …

Read More »

येळ्ळूर येथे जिल्हास्तरीय खो – खो स्पर्धा

  बेळगाव : सन्मित्र फौंडेशन येळ्ळूर यांच्यावतीने रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी स्पर्धेची सुरुवात सकाळी 9 वाजता होणार आहे. मुला-मुलींसाठी खुल्या गटात बेळगांव जिल्हा मर्यादित भव्य खो-खो स्पर्धा नवहिंद क्रिडा केंद्र मैदान-महाराष्ट्र हायस्कूल समोर, आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सदर स्पर्धेसाठी प्रवेश फी रु. 501/- असुन दोन्ही गटांसाठी अनुक्रमे रु.10,001/- …

Read More »