बेळगाव : बेळगाव महापालिकेचे अधिकारी आज सकाळीच सक्रिय झाले असून, शहरात कर न भरलेल्या दुकानदारांविरुद्ध आणि अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला सुरवात केली आहे. आज सकाळी बेळगाव महापालिकेच्या महसूल विभागाच्या उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव शहरातील नेहरू नगर येथील आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निक कॉलेज समोर असलेल्या दत्त वडाप सेंटर, सलगर अमृत …
Read More »Recent Posts
हलशीवाडी येथील युवा स्पोर्टस आयोजित गाव मर्यादित किल्ला स्पर्धेचा निकाल जाहीर
खानापूर : हलशीवाडी येथील युवा स्पोर्टस आयोजित गाव मर्यादित किल्ला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून वासुदेव देसाई याने तयार करण्यात आलेल्या सिंहगड किल्ल्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे तर सोहम देसाई प्रतापगड द्वितीय तर दत्तात्रय देसाई यांच्या मल्हारगडला तृतीय क्रमांक मिळाला आहे. दरवर्षी युवा स्पोर्टसतर्फे दिवाळीनिमित्त गाव मर्यादित केला …
Read More »सहलीला गेलेली बस पलटली; १० विद्यार्थी किरकोळ जखमी
खानापूर : खानापूरहून म्हैसूरकडे निघालेली स्कूल बस दुभाजकाला धडकून पलटी झाली. या अपघातात बसमधील मुले किरकोळ जखमी झाली असून चिंता करण्याचे कारण नाही. याबाबत समजलेली माहिती अशी की, खानापूर येथील शांतिनिकेतन शाळेच्या मुलांची सहल म्हैसूरला गेली होती. सहल संपवून खानापूरला परतत असताना म्हैसूरमधील फाउंटन सर्कलजवळ ही घटना घडली. यामध्ये …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta