बेळगाव : बैलहोंगलच्या वण्णूर येथील युवकाच्या खुनाचा उलगडा झाला असून त्याच्या पत्नीनेच दीड लाखाची सुपारी देऊन पतीचा काटा काढला असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी नेसरगी पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. बेळगावात शुक्रवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना …
Read More »Recent Posts
“आपली जमीन – आपला हक्क” : वक्फ विरोधात बेळगावमध्ये भाजपचे आंदोलन
बेळगाव : वक्फ मंडळ रद्द करण्याच्या मागणीसाठी बेळगावमध्ये भाजपने “आपली जमीन – आपला हक्क” आंदोलनाअंतर्गत भव्य रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी काँग्रेस सरकारच्या धोरणांवर रोष व्यक्त करताना वक्फ मंडळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. वक्फ मंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीवर हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत बेळगाव शहरातील सरदार …
Read More »सोहम यल्लाप्पा भातकांडे याची राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : विजापुर येथे सार्वजनिक शिक्षण खाते व कर्नाटक सरकार यांच्या विद्यमाने प्राथमिक शाळांच्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा झाली. या स्पर्धेत आंबेवाडी मराठी शाळा आंबेवाडी या शाळेचा विद्यार्थी सोहम यल्लाप्पा भातकांडे यांचे राष्ट्रीय लेवल स्पर्धेत निवड झाली आहे. आता तो कर्नाटक राज्य खो-खो संघातुन खेळणार आहे. त्याच्या यशाबद्दल आंबेवाडी गांवाबरोबर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta