नवी दिल्ली : अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्यावर दोन हजार कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सरकारी वकिलांनी केला आहे. अमेरिकेच्या वकिलांनी बुधवारी सांगितले की, अदाणी आणि त्यांचा पुतण्या सागर अदाणी यांच्यासह इतर सात जणांनी सौर ऊर्जा वितरीत करण्याचे कंत्राट मिळविण्यासाठी भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना २,०२९ कोटी …
Read More »Recent Posts
न्यायालयाच्या आवारात वकिलांना सुरक्षा द्या : बेळगाव बार असोसिएशनची मागणी
बेळगाव : तामिळनाडूमध्ये, न्यायालयाच्या आवारात एका वकिलावर पहाटेच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला आणि न्यायालयाच्या आवारात वकिलांना सुरक्षा मिळावी या मागणीसाठी बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. बेळगाव वकील संघटनेने आज बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन वकिलांना न्यायालयाच्या आवारात सुरक्षा मिळावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला दिले. यावेळी बेळगाव …
Read More »शिक्षण मंत्र्यांनाच येत नाही कन्नड
विद्यार्थ्याच्या शेऱ्यांने मंत्री झाले संतप्त; कारवाईचा दिला आदेश बंगळूर : व्हिडिओ कॉन्फरन्स संभाषणात शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांची खिल्ली उडवणारा विद्यार्थी व्हायरल झाला आहे. संभाषणात विद्यार्थ्याने सांगितले की, शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांना कन्नड भाषा येत नाही. वादाचे कारण म्हणजे हे ऐकून संतापलेल्या शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यावर कारवाईची मागणी केली. बुधवारी सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सदरम्यान …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta