Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

न्यायालयाच्या आवारात वकिलांना सुरक्षा द्या : बेळगाव बार असोसिएशनची मागणी

  बेळगाव : तामिळनाडूमध्ये, न्यायालयाच्या आवारात एका वकिलावर पहाटेच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला आणि न्यायालयाच्या आवारात वकिलांना सुरक्षा मिळावी या मागणीसाठी बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. बेळगाव वकील संघटनेने आज बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन वकिलांना न्यायालयाच्या आवारात सुरक्षा मिळावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला दिले. यावेळी बेळगाव …

Read More »

शिक्षण मंत्र्यांनाच येत नाही कन्नड

विद्यार्थ्याच्या शेऱ्यांने मंत्री झाले संतप्त; कारवाईचा दिला आदेश बंगळूर : व्हिडिओ कॉन्फरन्स संभाषणात शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांची खिल्ली उडवणारा विद्यार्थी व्हायरल झाला आहे. संभाषणात विद्यार्थ्याने सांगितले की, शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांना कन्नड भाषा येत नाही. वादाचे कारण म्हणजे हे ऐकून संतापलेल्या शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यावर कारवाईची मागणी केली. बुधवारी सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सदरम्यान …

Read More »

भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना

बेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत घोषित करण्यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले. आज बेळगाव जिल्हा प्रशासन कार्यालयात राज्य शेतकरी संघ व हरित सेना सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. पावसाच्या जोरदार हजेरीमुळे भात आणि इतर पिकांमध्ये झालेल्या नुकसानीसाठी जिल्हा …

Read More »