Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

ब्रेक फेल झाल्याने मुनवळ्ळी-सौंदत्ती येथे अपघात : दोघांचा मृत्यू

  सौंदत्ती : सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी गावाच्या बाहेर क्रूझर वाहनाचे ब्रेक फेल होऊन, वाहन रस्त्यावरून पलटी होऊन यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच, या अपघातात १७ जण जखमी झाले आहेत. सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी गावाच्या बाहेर क्रूझर वाहनाचे ब्रेक फेल होऊन रस्त्यावरून पलटी होऊन अपघात झाला. यामध्ये ६० वर्षीय केंचप्पा लक्ष्मण …

Read More »

हसुर सासगिरीच्या शांताबाई जटा मुक्त होऊन मतदानाला

  गडहिंग्लज : गडहिंग्लज अनिसच्या कार्यकर्त्यांनी शांताबाईच्या मनातील भीती व अंधश्रद्धेची जळमटे दूर केल्यावर दहा वर्षे सोसलेल्या भल्या मोठ्या जटेचा भार उतरवला आणि 75 वर्षाच्या या आजीबाई अखेर जटामुक्त झाल्या. मांगनूर दड्डी येथील श्रीमती शांताबाई या हसुर सासगिरी येथे आपल्या सुमन शिवाजी मांगले या मुलीकडे सध्या राहायला आहेत. यापूर्वी या …

Read More »

सौंदती रेणुकादेवी यात्रेत सोयी सुविधा उपलब्ध करून द्या

  कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे प्रशासनाला साकडे बेळगाव : पुढील महिन्यात १२ ते १४ डिसेंबर दरम्यान सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीचे यात्रा संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा काळात मोठ्या संख्येने येणाऱ्या कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील रेणुका भक्तांच्या सोयी सुविधांची दखल घेत प्रशासनाने योग्य ती व्यवस्था करावी, अशी मागणी कोल्हापूर …

Read More »