Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

उच्चाधिकार समितीच्या बैठकीसाठी प्रयत्न करा : समिती शिष्टमंडळाने घेतली शरद पवार यांची भेट

  बेळगाव : कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्नी 21 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसंदर्भात महाराष्ट्र शासनाने उच्चाधिकार समितीची बैठक घ्यावी त्या बैठकीत सुनावणी पूर्वीच्या सर्व समस्या सुटाव्यात यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आहेत. मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या मागणीसाठी पत्र लिहिल्यानंतर बुधवारी कोल्हापूर मुक्कामी मध्यवर्ती …

Read More »

खानापूर तालुक्यात 61 हजार घरांना वीजमाफी, 64 हजार महिलांना दरमहा रु. 2 हजार; पंचहमी योजना समितीच्या बैठकीत माहिती

  खानापूर : तालुका पंचायत सभागृहात बुधवारी तालुका पंचहमी योजना अंमलबजावणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या विविध हमी योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. हेस्कॉमचे लेखा अधिकारी बी. ए. धरमदास यांनी सांगितले की, तालुक्यात गृहज्योती योजनेचे ६१,९९४ लाभार्थी असून, ऑक्टोबर महिन्यात १ कोटी ९९ लाख ५० …

Read More »

कचेरी रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर ‘वन वे’

  बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रणासाठी आणि रस्ते सुरक्षेला चालना देण्यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी (दि. ४) रोजी घेण्यात आला. कचेरी गल्लीतील रस्त्यावरून भडकल गल्लीपर्यंत एकेरी (वन-वे) वाहतुकीबाबत महत्त्वाची घोषणा पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी केली. त्यामुळे या भागामधील वाहतूक कोंडी सुटेल आणि सुरळीत वाहतुकीला …

Read More »