बेळगाव : मागील आठवड्यात प्रलंबित राहिलेले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चार जागांची निकाल जाहीर करण्यात आले आहेत. बैलहोंगल, कित्तूर, निप्पाणी आणि हुक्केरी या सहकारी क्षेत्रांतून अनुक्रमे महांतेश दोड्डगौडर, नानासाहेब पाटील, अण्णासाहेब जोल्ले आणि रमेश कत्ती यांनी विजय मिळवला असल्याची माहिती निवडणूक अधिकारी श्रवणकुमार नाईक यांनी दिली. रविवारी बेळगाव डीसीसी बँकेच्या …
Read More »Recent Posts
बोरगाव दर्गा परिसरातील नगारखाना वास्तूचे लवकरच लोकार्पण
फिरोज अफराज; नगर खाण्यासाठी आमदार जोल्ले दांपत्यांचे प्रयत्न निपाणी (वार्ता) :बोरगाव येथील ग्रामदैवत हजरत पीर बावा ढंग वली व हैदरसा मदरसा यांच्या दर्ग्याचा उरूस शुक्रवार (ता.६ )ते रविवार ( ता.९) अखेर होणार आहे. त्यानिमित्त दर्गा परिसरातील प्रवेशद्वाराजवळ आमदार शशिकला जोल्ले व डीसीसी बँकचे नूतन संचालक आणि माजी खासदार अण्णासाहेब …
Read More »महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेच्या कुर्ली शाखेचा वर्धापन दिन साजरा
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या कुर्ली येथील शाखेचा ९ वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शाखेचे उपाध्यक्ष वसंत बुद्धाळे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर व सिद्धेश्वर स्वामींच्या प्रतिमेचे पूजन तर शाखा अध्यक्ष रवींद्र चौगुले व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यशवंत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta