Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

मराठा मंडळ फार्मासी कॉलेजमध्ये डी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात

बेळगाव : मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी येथे आज डी. फार्मसी या अभ्यासक्रमाच्या नवीन शैक्षणिक वर्षाचा उद्घाटन सोहळा पार पडला. कॉलेजचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रसंगी प्राध्यापक डॉ. विष्णू कंग्राळकर यांनी येत्या शैक्षणिक वर्षाची रूपरेषा समजावून सांगीतली त्याच बरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. …

Read More »

बेळगाव नगरीत ‘एपीजे अब्दुल कलाम चषक’ कॅरम स्पर्धेचे आयोजन : दिली जाणार 2,85000 रुपयांची पारितोषिके

  बेळगाव : बेळगाव नगरीत दोन दिवशीय एपीजे अब्दुल कलाम ट्रॉफी- सिझन-1 ‘ ऑल इंडिया ओपन कॅरम टूर्नामेंट ‘चे आयोजन करण्यात आले आहे. ही कॅरम स्पर्धा आरटीओ नजीकच्या एलआयसी कार्यालयासमोरच्या डॉ. जे.टी. सीमन्ड्स हॉल ( कित्तूर चन्नम्मा मार्ग ) बेळगाव येथे मंगळवार दि. 4 नोव्हेंबर आणि बुधवार दि. 5 नोव्हेंबर …

Read More »

अरवाळी धरणात बुडून धामणे येथील मुलाचा दुर्देवी मृत्यू

  येळ्ळूर : येळ्ळूर जलाशयात (अरवाळी धरण) मुलगा पोहण्यासाठी उतरला होता. पण पोहता पोहता 18 वर्षीय मुलगा पाण्यात बुडाला. ही घटना रविवारी सायंकाळी 5-6 वाजता घडली होती. पोलीस आणि ग्रामस्थांनी पाण्यात बुडालेल्या मुलाचा शोध सुरु केला होता. अखेर मुलाचा मृतदेह सोमवारी सकाळी सापडला. नितीन शिवराम पाटील (वय 18, रा. धामणे …

Read More »