Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम

  बेळगाव: बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, कवी गुरुनाथ किरमिटे, उपाध्यक्ष के. एल. मजूकर कार्यवाह सुरेन्द्र देसाई व सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते. यावेळी किरमिटे यांनी …

Read More »

म. ए. समिती नेत्यांवर एफआयआर; परवानगीविना मूक सायकल फेरी काढल्याचा ठपका

बेळगाव : सीमाप्रश्नी सनदशीर मार्गाने लढा देणाऱ्या म. ए. समितीच्या १५० हून अधिक नेते, कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मार्केट पोलीस स्थानकात सरकारतर्फे फिर्याद देण्यात आली असून सायकल फेरीत सहभागी झालेल्या नेते, कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. १ नोव्हेंबर रोजी मूक फेरीच्या माध्यमातून मराठी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात जाण्याची आपली …

Read More »

भारताच्या लेकींनी ‘जग जिंकलं’; द. आफ्रिकेला हरवून भारत अजिंक्य!

  मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या महिला विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत पहिली वहिली विश्वचषक स्पर्धा जिंकत इतिहास रचला आहे. शफाली वर्माच्यासह दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने २९९ धावांचा बचाव करत अंतिम सामन्यात बाजी मारली. २००५ आणि २०१७ मध्ये अधुरं …

Read More »