डॉ. कपिल राजहंस; निपाणीत कार्यकर्त्यांची चिंतन बैठक निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात मानवी उत्थानाच्या अनेक चळवळी आंदोलने झाली. या भागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह अनेक महापुरुषांचा पदस्पर्श झाला आहे. त्यांच्या विचाराचा वसा म्हणून गेली २९ वर्षे शिवराय ते भिमराय ही विचारधारा घेऊन निपाणी परिसराला फुले, शाहू, डॉ. …
Read More »Recent Posts
विद्युत तारेच्या प्रवाहाचा धक्का लागून दोन हत्तींचा मृत्यू
खानापूर : खानापूर तालुक्यातील सुलेगाळी या ठिकाणी विद्युत तारेच्या प्रवाहाचा धक्का लागून घडलेल्या धक्कादायक घटनेत दोन जंगली हत्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हेस्कॉम खात्याच्या दुर्लक्षपणामुळे तुटून पडलेल्या विद्युत तारेच्या संपर्कात येऊन ही दुर्दैवी घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची सविस्तर माहिती अशी की, देवराई गावाजवळील सुलेगाळी येथील …
Read More »बेळगाव जिल्ह्यात होणार नवे 6 मतदारसंघ!
बेळगाव : राज्याच्या राजकारणात शक्तिशाली मानला जाणाऱ्या बेळगाव जिल्ह्यात आता मोठे राजकीय बदल पहावयास मिळणार आहे. 18 मतदारसंघ असलेल्या बेळगाव जिल्ह्यात आता 24 मतदारसंघ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून 2028 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात मोठे राजकीय बदल होणार असल्याचे दिसून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta