Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचा उद्या वाढदिवस; विविध कार्यक्रमांचे आयोजन

  खानापूर : खानापूर तालुक्याच्या लोकप्रिय माजी आमदार व खानापूर तालुका डॉक्टर अंजलीताई फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांचा उद्या गुरुवार दि. 22 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस पक्ष व अंजलीताई निंबाळकर फाउंडेशन तथा हितचिंतकांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने उद्या …

Read More »

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळ- पोलिस प्रशासन आढावा बैठक

  बेळगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मार्केट पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध मंडळांचे 70 हुन अधिक पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी मार्केट पोलीस निरीक्षक एम. के. धामनवर उपनिरीक्षक विठ्ठल हावनवर व्यासपीठावर उपस्थित होते. बेळगावातील विसर्जन मिरवणुकीला वैभवशाली परंपरा आहे. विसर्जन मिरवणूक वेळेत …

Read More »

येळ्ळूर झोनल पातळीवरील वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

  बेळगाव : येळ्ळूर झोनल पातळीवरील वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरमध्ये करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून श्री. विपुल पाटील यांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करुन स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेसाठी श्री. विपुल भाऊराव पाटील यांच्याकडून …

Read More »