बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितो संस्थेच्या वतीने दि. 27 आणि 28 ऑगस्ट रोजी जैन उत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केएलइ संस्थेच्या डॉ. बी. एस. जिरगे सभागृहात हा कार्यक्रम होणार असून दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन आहे. अशी माहिती जितोचे चेअरमन वीरधवल उपाध्ये, सेक्रेटरी अशोक कटारिया …
Read More »Recent Posts
दि. धनश्री मल्टिपर्पज सोसायटीच्या प्रधान कार्यालयाचे २५ ऑगस्टला उद्घाटन
बेळगाव : अनगोळ मेन रोड येथील दि. धनश्री मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे प्रशस्त इमारतीत स्थलांतर रविवारी (दि. २५) रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. अनगोळ मेन रोड येथील स्वतःच्या नूतन वास्तूत कार्यालयाच्या प्रधान शुभारंभ कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रकाश हुक्केरी, आमदार अभय पाटील, माजी आमदार महांतेश कवटगीमठ, सहकार खात्याचे …
Read More »जुनी वंटमुरी येथे विजेच्या धक्क्याने तेरा गुरांचा मृत्यू
बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील इस्लामपुर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जुनी वंटमुरी गावात विद्युत खांब पडल्याने 13 गुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गावातील तीन लोक एकत्र येऊन गुरे चारायला घेऊन गेले होते. सायंकाळी पाऊस येत असल्याने ते आपली गुरे आपापल्या घरी घेऊन जात होते. करीकट्टी – जुनी वंटमुरी रस्त्याच्या मधोमध असलेला, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta