बेळगाव : भारत विकास परिषदेच्या रायचूर येथे झालेल्या राज्यस्तरीय आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत बेळगावच्या लव्ह डेल सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे आता त्यांची पुढील आठवड्यात तिरुपती (आंध्र प्रदेश) येथे होणाऱ्या दक्षिण भारत विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. बेळगाव शाखेअंतर्गत झालेल्या समूहगीत स्पर्धेत सहभागी 21 शाळांमधून प्रथम क्रमांक प्राप्त …
Read More »Recent Posts
निपाणीमधील कुत्र्यांच्या हल्ल्यातील रुग्णांना बोरगाव अरिहंततर्फे मदतीचा धनादेश
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील बसवाणनगर मधील नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला झालेला होता. त्यामध्ये सात जणांचा चावा घेऊन त्यांना गंभीर जखमी केले होते. अशा रुग्णांना बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहातर्फे सहकार रत्न उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आर्थिक सहाय्य करण्यात आले. नगरसेवक शौकत मनेर, दत्ता नाईक, संजय पावले, माजी …
Read More »कर्नाटकी पोलिसांनी लादलेल्या पाच लाखांच्या दंडात्मक व प्रतिबंधात्मक कारवाईला स्थगिती
बेळगाव : १ नोव्हेंबर काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषिकांवर दडपशाही म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे यांना प्रतिबंधात्मक ५ लाखांची दंडात्मक नोटीस तर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष, युवा नेते शुभम शेळके यांना ५ लाखांचा दंड ठोठावण्याचा आदेश कायदा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta