बेळगाव : प्रत्येक वर्षी लक्ष्मीकांत कांबळे हे आपली कन्या कृतिका लक्ष्मीकांत कांबळे हिच्या वाढदिवसानिमित्ताने बऱ्याच ठिकाणी अन्नदान करत असतात. पण यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी होणारी अडचण लक्षात घेऊन त्यांनी माधुरी जाधव फाउंडेशन यांच्याकडे गरजू विद्यार्थ्यांच्या करिता आर्थिक मदत पोहोचविली. फाउंडेशनच्या संस्थापिका माधुरी जाधव यांनी ही मदत श्रीधर केसरकर आणि …
Read More »Recent Posts
कर्ले गावात भर रस्त्यात एकाचा निर्घृण खून
बेळगाव : कर्ले गावात एकाचा भर रस्त्यात निर्घृण खून झाल्याची घटना सोमवार दि. 19 रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास घडली. मृताचे नाव मोहन गिद्दु तलवार वय 55 असे आहे. याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी की, कर्ले येथील माजी ग्रामपंचायत सदस्य असलेले मोहन तलवार हे सोमवारी दुपारी किणये येथून कर्लेच्या …
Read More »राज्यपालांच्या विरोधात बेळगाव जिल्हा काँग्रेसचे तीव्र आंदोलन
बेळगाव : म्हैसूर नगर विकास प्राधिकरणाच्या म्हणजेच मुडाच्या जमीन वाटपासंदर्भातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्याने राज्यात खळबळ माजवली आहे. यामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या चौकशीला राज्यपालांनी अनुमती दिली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोमवारी राज्यभरात आंदोलन छेडले. यासाठी बेळगाव जिल्हा काँग्रेसच्या वतीने आरटीओ सर्कल येथील काँग्रेस भवन पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta