चंदगड : मराठा लाईट एन्फ्ंट्री बेळगाव येथे सेवा बजावत असताना चंदगड तालुक्यातील जवानाचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू झाला. हवालदार सुनील वसंत सलाम, वय ३७ (११ मराठा) मुळगाव घुल्लेवाडी, तालुका चंदगड असे दुर्दैवी जवानाचे नाव आहे. ड्युटीवर असताना आज दि. १७/०८/२०२४ रोजी सकाळी दहा वाजता हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण …
Read More »Recent Posts
मतदारसंघाचा कायापालट करू : खासदार प्रियांका जारकीहोळी
यरनाळ ग्रामपंचायतचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवून खासदारपदी निवडून दिले आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र राहून पालकमंत्री सतीश जारकीहोळी नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात विकास गंगा आणू, अशी ग्वाही खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी दिली. यरनाळ येथे बेळगाव जिल्हा पंचायत, पाणी तालुका पंचायत आणि ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी …
Read More »नौगोबा (रेणुका देवी) यात्रेच्या जागेसंदर्भात अनिल बेनके यांनी घेतली ब्रिगेडीयर जोयदीप मुखर्जी यांची भेट
बेळगाव : नौगोबा यात्रेच्या (रेणुका देवी यात्रा) जागेसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी भाजपा राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके यांनी ब्रिगेडीयर जोयदीप मुखर्जी यांची शुक्रवार दि. 16 रोजी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी अनिल बेनके म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून येथे नौगोबा यात्रेच्या (रेणुका देवी गदगा) जत्रा उत्सवासाठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta