खानापूर : आज पहाटे ४.३० वाजता बीईओ ऑफीसमध्ये सुरू असलेले इटगी विद्यार्थ्यांचे आंदोलन तात्पुरते कायदेशीर बाबींमुळे स्थगित करण्यात आले आहे. शेवटी आज पहाटे ४.३० वाजता पालक व सरकारी अधिकारी यांच्यात सविस्तर चर्चा होऊन इटगी विद्यार्थ्य्यांचे आंदोलन तात्पुरते २-३ दिवसांसाठी स्थगित केले आहे. डीडीपीआय यांनी पहाटे ४ वाजता व्हीडीओ द्वारे …
Read More »Recent Posts
महाराष्ट्र एकीकरण समिती येळ्ळूरच्या कार्यकर्त्यानी १ नोव्हेंबर मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
येळ्ळूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात सामील होण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती जे जे लढे पुकारील त्या सर्व लढ्यात येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते अग्रभागी असतील. 1 नोव्हेंबर 1956 पासून आजतागायत आपण सर्व जण एक सैनिक म्हणून लढतो आहोत आणि तोच वसा तोच बाणा दाखविण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने एक दिवस आपले व्यवहार …
Read More »राज्योत्सव पुरस्कार देण्यावरून मराठा मंडळच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांना कन्नड संघटनांचा विरोध
बेळगाव : बेळगावच्या मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यादव यांना यंदाचा कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मात्र या निर्णयावर बेळगाव जिल्हा कन्नड क्रिया समितीने विरोध केला असून या राज्योत्सव पुरस्काराच्या निवडीला बेळगाव जिल्हा क्रिया समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांनी मुख्यंमत्री सिद्धरामय्या आणि मंत्री एच. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta