Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

गुणवत्ता पूर्ण शिक्षणात ‘रयत’ अग्रेसर

  डॉ. एम. बी. शेख; कुर्ली हायस्कूलमध्ये नवीन वर्ग खोल्यांचा पायाभरणी निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्था ही सर्वात मोठी शिक्षण संस्था असून गुणवत्तेच्या बाबतीत रयतमध्ये कधीही तडजोड केली जात नाही. काळानुसार शिक्षणासाठी आवश्यक विविध प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात रयत शिक्षण संस्था नेहमी अग्रेसर असल्याचे मत रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागीय …

Read More »

वाघ आणि बिबट्या गावात आल्याचा व्हिडीओ एडिट करून अफवा पसरवणाऱ्या दोघांना अटक

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कोंडुसकोप्पजवळील यरमाळ गावात वाघ आणि बिबट्या गावात आल्याचा व्हिडीओ एडिट करून अफवा पसरवणाऱ्या दोघांना माहिती वन अधिकाऱ्यांनी अटक केली. बेळगाव शहरात बिबट्या, हत्ती आणि जंगली प्राणी वारंवार दिसू लागले असून त्याचा लोकांना त्रास होत आहे. वाघ शेतात पळत असल्याचा व्हिडीओ एडिट करून सोशल मीडियावर टाकणाऱ्या …

Read More »

बेळगाव जिल्हा विभाजनाची प्रतीक्षा करावी : मंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : बेळगाव उत्तर जिल्ह्याची निर्मिती माझ्या हातात नाही, सरकारने ठरवायचे आहे, असे मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले होते. बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, राज्यातील सर्व विभागांना अनुदान वाटप करण्यात आले आहे, शिक्षण, रोजगार या विषयांना उच्च प्राधान्य देण्यात आले असून चार वर्षे आमचे सरकार …

Read More »