नवी दिल्ली : भारताची पैलवान विनेश फोगाट हिला मोठा धक्का बसला आहे. विनेश फोगाटनं कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये निलंबित करण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात धाव घेतली होती. विनेश फोगाटची याचिका कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सनं फेटाळली आहे. यामुळं विनेश फोगाटला रौप्य पदक मिळणार नाही. विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकच्या …
Read More »Recent Posts
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण करा
विविध संघटनांची मागणी ; उपतहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : बांगलादेशात काही दिवसांपासून आरक्षणाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचे त्यागपत्र राष्ट्रपतींकडे सोपवून देशातून पलायन केले. बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले …
Read More »मलप्रभा नदीत उडी मारून एकाची आत्महत्या
खानापूर : खानापूर तालुक्यातील बिडी गावातील एकाने मलप्रभा नदीत उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जिवाजी वसंत बिडकर (वय 65) हे त्यांचे नाव आहे. या व्यक्तीने बुधवारी दि.14 रोजी सायंकाळी खानापूर मलप्रभा नदीच्या पुलावरील जॅकवेल नजीक नदीत उडी टाकुन आत्महत्या केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खिशातील आधार कार्ड नदी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta