Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

विनायक नगर येथे दुचाकी जाळण्याचा प्रकार

  बेळगाव : विनायक नगर येथे सोमवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास घरासमोर लावण्यात आलेल्या दुचाकी जाळण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे विनायक नगर परिसरात खळबळ माजली आहे. विनायक नगरातील तिसरा क्रॉस परिसरात हा प्रकार घडला आहे. काही अज्ञातांनी हा प्रकार घडवून आणला असून यामुळे दुचाकी जळून भस्मसात झाल्या आहेत. त्यामुळे …

Read More »

बेळगावातील मारुती नगरमध्ये सिलिंडर स्फोट; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

  बेळगाव : बेळगाव येथील मारुती नगर येथील महावीर कॉलनीमध्ये अचानक सिलिंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून खाक झाले. मजूर म्हणून काम करणाऱ्या व शेडमध्ये राहणारे चन्नाप्पा विठ्ठल लमाणी यांच्या घरात रात्री उशिरा अचानक सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून खाक झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र विठ्ठल …

Read More »

बोअरवेलचे पाणी पिल्याने ४१ हून अधिक आजारी

  सौंदत्ती : बोअरवेलचे पाणी पिल्याने ४१ हून अधिक जण आजारी पडून रुग्णालयात दाखल झाल्याची घटना सौंदत्ती तालुक्यातील चचडी येथे घडली. एका महिलेला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या आठवडाभरापासून सर्वजण आजारी होते. सोमवारी अचानक तब्येत बिघडल्याने ग्रामस्थांना उलट्या होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. …

Read More »