Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

राज्य पातळीवरील फिजिकली चॅलेंज पॅरा जलतरण स्पर्धेत ओम, आरोही, संचिता, शुभम, विशाल, मयांक यांना सुवर्णपदके

  बेळगाव : नुकत्याच बेंगलोर येथील झी स्विमिंग अकॅडमी येथे कर्नाटक राज्य पॅरा जलतरण संघटना आयोजित राज्य पातळीवरील प्यारा जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा हिंद क्लबच्या जलतरणपटूणी उत्कृष्ट कामगिरी करताना 10 सुवर्ण 5 रौप्य पदके संपादन केली. कुमार ओम जुवळी याने एक सुवर्ण दोन रौप्य, कुमार शुभम कांबळे दोन सुवर्ण एक …

Read More »

शब्दगंध कवी मंडळ संघाचा ३५वा वर्धापन दिन ९ नोव्हेंबर रोजी; उत्स्फूर्त चारोळी लेखन स्पर्धेचे आयोजन

  बेळगाव : येथील काव्यक्षेत्रात मागील तीन दशकांहून अधिक काळ सातत्याने कार्यरत असलेल्या शब्दगंध कवी मंडळ संघाचा ३५वा वर्धापन दिन सोहळा रविवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता महिला विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम तीन सत्रांमध्ये पार पडणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही काव्य लेखन स्पर्धेचे …

Read More »

राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात दोन दिवस मद्यविक्रीवर बंदी

  बेळगाव : कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी बेळगाव शहरात दोन दिवस मद्यविक्रीवर बंदी लागू करण्यात आली आहे. शहराचे पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी कर्नाटक अबकारी अधिनियम 1965 मधील कलम 21(1) आणि कर्नाटक पोलिस अधिनियम 1963 मधील कलम 31 अन्वये हा आदेश जारी केला आहे. या …

Read More »