मुंबई : महाराष्ट्रातील भाजपचा प्रमुख चेहरा असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षाच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून कायमचे दिल्लीत बोलावले जाण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावले जाऊ शकते. जे.पी. नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त आहे. या जागेवर देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागू …
Read More »Recent Posts
कर्नाटक राज्यातील राजकीय घडामोडीवरून कॉंग्रेस हायकमांडने दिली समज
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी दिल्लीत चर्चा बंगळूर : कर्नाटकमधील अलीकडच्या राजकीय घडामोडींबद्दल काँग्रेसच्या हायकमांडने मंगळवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर ताशेरे ओढले व समज दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील मुडा प्रकरण, वाल्मिकी घोटाळा आदी घटनामुळे काँग्रेस पक्षासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी नवी दिल्लीत …
Read More »माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर अंशुमन गायकवाड यांचे निधन
नवी दिल्ली : भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर अंशुमन गायकवाड यांचं कर्करोगानं काल निधन झालं. त्यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अंशुमन गायकवाड यांनी रक्ताच्या कर्करोगाशी दीर्घ काळ संघर्ष केला. लंडनमधल्या किंग्स कॉलेज रुग्णालयात त्यांच्यावर नुकतेच उपचार करण्यात आले होते. गेल्याच महिन्यात ते लंडनमधून भारतात परतले. पण गायकवाड …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta