नवी मुंबई : यशश्री शिंदे हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे. यशश्रीची हत्या झाल्यापासूनच दाऊद शेख फरार होता. यशश्रीच्या शरीराची विटंबना करून तिची हत्या करणारा नराधम दाऊद शेखला शोधण्यासाठी पोलिसांनी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती. अखेर कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शहापूर येथून दाऊदला ताब्यात …
Read More »Recent Posts
सिंधुदुर्गातील जंगलात साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळली महिला
सिंधुदुर्ग : सावंतवाडीमधील रोणापाल-सोनुर्ली येथील घनदाट जंगलात 27 जुलै रोजी एक विदेशी महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. ललिता कायी कुमार एस. असं या महिलेचं नाव असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ललिता कायी कुमार एस. ही महिला मूळ अमेरिकन असून सध्या तामिळनाडूमध्ये वास्तव्यास होती. सदर घटनेबाबत …
Read More »देवराई गावाजवळ शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला
खानापूर : खानापूर तालुक्यातील देवराई गावाजवळ सोमवारी सायंकाळी गुरे चारून घरी परतणाऱ्या एका वृद्ध शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला. अस्वलाने गावातील शेतकरी नारायण चौरी (65) यांच्यावर मागून हल्ला केला. त्यांच्या पाठीला व डोक्याला दुखापत केली. ही घटना नागरगाळी वनपरिक्षेत्रातील देवराई गावाजवळ घडली, नारायण यांच्या ओरडण्याच्या आवाजाने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta