खानापूर : पश्चिम घाटात सतत पडत असलेल्या पावसामुळे पुराचा धोका निर्माण झालेल्या खानापूर तालुक्यातील मलप्रभा पूल आणि रुमेवाडी बॅरेजला महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज भेट दिली आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. खानापुरा तालुक्यातील पश्चिम घाट भागातील डोंगरांच्या मधोमध असलेल्या गावांना मूलभूत सुविधा पुरविणे हे आमचे उद्दिष्ट …
Read More »Recent Posts
भूखंडाच्या वादातून पाकिस्तानात दोन गटात हिंसाचार; ३६ ठार
कराची : पाकिस्तानच्या कुर्रम जिल्ह्यात जमिनीच्या वादातून रविवारी दोन गटांमध्ये संघर्ष झाला. यावेळी दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर सशस्त्र हल्ला चढवला. या हिंसाचारात जवळपास ३६ जणांचा मृत्यू झालाय. तर १६२ लोक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हिंसाचार प्रभावित भागात पोलीस आणि सुरक्षा दलांचा मोठा फौजफाटा तैनात …
Read More »शनैश्वर एज्युकेशनल अँड सोशल वेल्फेअर सोसायटीच्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण
बेळगाव : गेल्या २२ वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या शनैश्वर एज्युकेशनल अँड सोशल वेल्फेअर सोसायटीचे कार्य आदर्शवत आहे. संस्थेने गरजूंना वैद्यकीय मदत करण्यासाठी घेतलेल्या भूमिकेला तोड नाही. यासाठी आवश्यक ते सहकार्य करु, असे आश्वासन अरिहंत हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक व हृदयरोगतज्ञ डॉ. माधव दीक्षित यांनी केले. शनैश्वर एज्युकेशनल अँड सोशल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta