पूरग्रस्त गावांना दिल्या भेटी निपाणी (वार्ता) : आठवडाभर पडणाऱ्याया पावसामुळे निपाणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी निपाणी मतदारसंघातील पूरग्रस्त गावांना भेटी देऊन प्रशासनाने सर्वतोपरी यंत्रणा साजरी केली असून नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन खासदार प्रियांका जायकीहोळी यांनी केले. निपाणी मतदारसंघातील …
Read More »Recent Posts
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालं पहिलं मेडल; मनू भाकरने रचला इतिहास
भारताची २२ वर्षीय नेमबाज मनू भाकेरने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये इतिहास रचला आहे. तिने या स्पर्धेत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. मनू भाकेरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू ही पहिली महिला नेमबाज ठरली आहे. नेमबाजीत भारताच्या मनू …
Read More »शेतकऱ्यांच्या न्यायासाठी देशव्यापी आंदोलन
राजू पोवार; पुणे येथे निर्धार मेळावा निपाणी (वार्ता) : देशाला अन्नधान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्याला अन्नदाता म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. पण शेतीमालाला योग्य भाव देण्यास देशातील सरकार असमर्थ ठरले आहे. या उलट खते, बी- बियाण्याचे दर वाढविले आहेत. भाजीपाल्यालाही योग्य दर दिला जात नाही. अतिवृष्टी, महापूर काळात केवळ सर्वे करून शेतकऱ्यांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta