खानापूर : खानापूर तालुक्यातील मणतुर्गे गावातील प्रकाश रावबा देवकरी, सूर्याजी गणपती देवकरी, हणमंत देवकरी यांच्या राहत्या घराची भिंत अतिवृष्टीमुळे कोसळली असून ती घराशेजारी असलेल्या श्री नागेश देव मंदिरावर पडली. त्यामुळे मंदिराचे देखील नुकसान झाले आहे. दुपारच्या वेळी देवकरी कुटुंबीय कामानिमित्त घराबाहेर गेलेले असताना भिंत कोसळली, त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी …
Read More »Recent Posts
खा. धैर्यशील माने – राहुल आवाडे यांच्या ड्रॉयव्हरमध्ये फ्री स्टाईल हाणामारी
इचलकरंजी : इचलकरंजी शहरातील नाट्यगृह परिसरात पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या खासदार धैर्यशील माने आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या वाहनचालकांची चारचाकी गाडी लावण्यावरून फ्री स्टाईल हाणामारी झाली. यादरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ हेही पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी इचलकरंजी दौर्यावर आले होते. त्यांच्यासमोरच हा प्रकार घडला. नेमकं प्रकरण काय? यावेळी …
Read More »उरणमध्ये तरूणीची निर्घृण हत्या करत मृतदेहाची विटंबना; आरोपीला अटक
मुंबई : नवी मुंबईच्या शेजारी असलेल्या उरणमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. २२ वर्षीय यशश्री शिंदे नावाची तरुणी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. उरण शहरातील एनआय स्कूलजवल राहणाऱ्या यशश्रीचा मृतदेह आज कोटनाका पेट्रोल पंपाजवळ आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा तिच्या शरीराची विटंबना केल्याचे लक्षात आले. चेहरा, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta