Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात दोन दिवस मद्यविक्रीवर बंदी

  बेळगाव : कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी बेळगाव शहरात दोन दिवस मद्यविक्रीवर बंदी लागू करण्यात आली आहे. शहराचे पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी कर्नाटक अबकारी अधिनियम 1965 मधील कलम 21(1) आणि कर्नाटक पोलिस अधिनियम 1963 मधील कलम 31 अन्वये हा आदेश जारी केला आहे. या …

Read More »

उच्चाधिकार समितीची बैठक तातडीने बोलवा; मध्यवर्ती समितीची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी

  बेळगाव : कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील दावा क्रमांक ४/२००४ प्रकरणात २७ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या सुनावणी मूळ दाव्याची पुढील सुनावणी २१ जानेवारी २०२६ रोजी होणार असून या पार्श्वभूमीवर न्यायालयासाठी पूर्वतयारी करणे गरजेचे आहे यासाठी उच्च अधिकार समितीची तात्काळ बैठक बोलवावी, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे महाराष्ट्राचे …

Read More »

बेळगाव महानगरपालिकेच्या सदस्यांच्या शिष्टमंडळाने घेतला इंदूर शहर स्वच्छतेचा धडा

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या सदस्यांचे शिष्टमंडळ इंदूरला गेले आहे. या शिष्टमंडळाने तेथील कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या पद्धतींचा सखोल माहिती घेतली. बेळगाव महानगरपालिकेच्या सदस्यांच्या शिष्टमंडळाने भारतातील सर्वात स्वच्छ शहर इंदूरचा अभ्यास दौरा केला. महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, सत्ताधारी पक्षाचे नेते हणमंत कोंगाळी आणि सर्व नगरसेवकांनी भारतातील सर्वात स्वच्छ …

Read More »